Posts

भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी !: नाना पटोले, कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजपा ईडीच्या आश्रयाला

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी वामन कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

राजापूरात जावेद ठाकूर कॉम्प्यूटर अकादमी या अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन

रत्नागिरीतील खेडशी गयाळवाडीत घरफोडी, 32,500 रु. किंमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरले

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन आणि युवा परिवर्तन अकादमीतर्फे कौशल्य विकास केंद्र सुरू

हिटलरशाही आणून बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प राबवायचा नाही तर त्यासाठी जनतेचे मत विचारात घेतले जाईल: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सन २०२१-२२ या आव्हानात्मक आर्थिक वर्षामध्येही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची उत्तम आर्थिक भरारी, विक्रमी वसुली, २५० कोटींचा ठेव टप्पा, स्वनिधीसह सर्वच निधीमध्ये लक्षणीय वाढ: अॅड . दीपक पटवर्धन

रत्नागिरी शहरातील किल्ला दसपटवाडी भागातील निकृष्ट दर्जाच्या नळपाणी योजनेच्या कामाबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले यांचे रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिका-यांना पत्र

राजापूर शहरातील अर्जुना नदी व गोडी नदी संगम येथील पर्यटन स्थळ व रानतळे पिकनिक स्पॉट विकसित करण्यासाठी निधी प्राप्त, माजी आमदार हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांचे विशेष प्रयत्न

*शिक्षक सेनेच्या मागणीला यश*

भाजपची काळी जादू चालणार नाही; मविआ सरकार ५ वर्ष चालणार!: नाना पटोले

राजापूर पंचायत समिती येथील किसान भवन सभागृहामध्ये जलजागृती सप्ताह निमित्त जलसुरक्षक यांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

28, 29 व 30 मार्च च्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस रत्नागिरीमध्ये युनियनची मास मिटिंग संपन्न

भगिनी मंडळ राजापूरच्यावतीने शनिवार व रविवारी समर्थनगर येथे महिला उद्योजीकांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांचे अभिनंदन

रत्नागिरीतील कातळशिल्प महोत्सवात ज्या गावांमध्ये कातळशिल्प आहेत त्या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील आदींना निमंत्रित करण्यात आले आहे का?

राजापूर पंचायत समितीने महावितरणची पथदिव्यांची बिलाची थकबाकी रक्कम न भरल्याने राजापूर तालुका अंधारात जाण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन

" हर घर जल " प्रमाणपत्र देऊन केला कोतवडे मुस्लिवाडीचा गौरव, मुस्लिमवाडीत १०० टक्के नळजोडणी पूर्ण

नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांच्या आरोपाचे काय झाले? नाना पटोले; देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव.

रत्नदुर्ग किल्ल्यावर राजरत्न प्रतिष्ठान व वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या सहकार्याने एकत्रितपणे राबवली स्वच्छता मोहीम

12 ते 14 वयोगटासाठी लसिकरणाला प्रारंभ: जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी संपुर्ण लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा

रत्नागिरीत कातळशिल्प महोत्सव? ग्रामीण जनतेला काय फायदा?

दापोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 30 मार्च रोजी होणार लोकार्पण

रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, रत्नागिरी व अधिनस्त विभागीय कार्यालयांमार्फत दि.१६ मार्च ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्र परिसरात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्यावतीने उद्या रविवारी स्वा.सावरकर नाट्यगृहात " रत्नागिरीचा शाश्वत विकास " या कार्यक्रमाचे आयोजन

राजापूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार व महसूल नायब तहसिलदार या पदांचा कार्यभार मंगेश परांजपे यांच्याकडे सुपूर्द

रत्नागिरी जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी दिनांक 21 मार्च पासून कोविड-19 लसीकरणाला होणार सुरुवात

रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांच्या संकल्पनेतून खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस माहेर संस्थेत साजरा

विद्यार्थी, ग्रामीण जनता, चाकरमानी या सर्वांना वेठीला धरून परिवहनमंत्री गंमत पाहत आहेत का? - ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगर परिषदा आणि २ नगरपंचायती यांच्याकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन : प्रतिदिन प्रक्रीया न करता समुद्र आणि नद्यांमध्ये सोडले जाते २ कोटी ३९ लाख लिटर सांडपाणी, ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची कठोर कारवाईची मागणी

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न; मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर गावातील नाईक हायस्कूलमध्ये दहावीच्या मुलांना निरोप

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी

प्रविण दरेकर यांच्यावरील कारवाई कायदेशीरच!: नाना पटोले; मुंबई बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावे

रत्नागिरीतील श्री देवी भगवती मंदिर शिमगा उत्सवाला प्रारंभ

राजापूरातील रानतळे येथील पिकनिक स्पॉट परिसर स्वच्छता मोहिमेत नगर परिषद कर्मचा-यांसह माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व स्वच्छता दुत ॲड.जमीर खलिफे सहभागी

रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत विस्तारीकरण बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार ह्यांच्या उपस्थितीत (दूरदृश्यप्रणालीद्वारे) आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न

दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत असोंड -शिवनारी ग्रामसचिवालय भव्य नुतन वास्तु उदघाटन समारंभ माजी आमदार संजय कदम यांच्या शुभहस्ते संपन्न

देवरुखमध्ये निलेश राणेंच्या हस्ते समाजोपयोगी प्रकल्पांचे उद्घाटन

RAJKARAN 22-24

कंन्साई नॅरोलॅक पेट कंपनी लोटे यांच्या माध्यमातून खेड शहरातील कै. अण्णा जोशी व्यायाम शाळेत आधुनिक साहित्याचे लोकार्पण सोहळा संपन्न, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची उपस्थिती

रत्नागिरी फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फौंडेशन तर्फे महिलांसाठी शिबीराचे आयोजन

लायन्स क्लब रत्नागिरी चे सेवाकार्य गौरवास्पद

बैलगाडी स्पर्धचा शुभारंभ