रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांचे अभिनंदन
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ व हस्ती पब्लिक स्कूल अँड न्यू कॉलेज दोंडाईचा द्वितीय हस्ती राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक क्रीडा संघटक पुरस्कार रा.भा शिर्के प्रशालेचे शिक्षक विनोद मयेकर यांना प्राप्त झाला. पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांचे अभिनंदन करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष साखळकर सर, कार्यवाह माननीय सतीष शेवडे, सहकार्यवाह देवळेकर सर, पाटणकर सर, मुख्याध्यापिका सौ.गुळवणी, उपमुख्याध्यापक श्री चव्हाण, पर्यवेक्षक श्री कांबळे, तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment