दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत असोंड -शिवनारी ग्रामसचिवालय भव्य नुतन वास्तु उदघाटन समारंभ माजी आमदार संजय कदम यांच्या शुभहस्ते संपन्न
दिनांक १३ मार्च २०२२ रोजी दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत असोंड -शिवनारी ग्रामसचिवालय नुतन वास्तु उदघाटन समारंभ सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमा प्रसंगी माजी सरपंच व माजी सैनिक वासुदेव शिवराव गोंधळेकर, विस्तार अधिकारी डी.व्ही.रुखे, श्री.मर्चंडे, गाव असोंड अध्यक्ष चंद्रकांत बाबु बरबलकर, गाव अध्यक्ष शिवनारी प्रमोद रामचंद्र मळेकर, कमलाकर बाबुराव आग्रे, सौ.जान्हवी जितेंद्र गावंडे, असोंड मुंबई मंडळ अध्यक्ष प्रकाश तुकाराम मांडके, राजाराम रामा रसाळ,असोंड ग्रामपंचायत सरपंच सौ.दिप्ती संदीप रसाळ,असोंड ग्रामपंचायत उप सरपंच श्री.दिपक काशीराम देवरुखकर, भरत शिवराम दाभोलकर, सरपंच चंद्रकांत हरीचंद्र पड्याळ, महादेव दामु परबलकर, सौ.मनिषा वासुदेव करमरकर, आनंद करमरकर ग्रामसेवक संदीप शिताराम पाटोळे, विजय म्हामदी, अजित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड शहर प्रसिद्धी माध्यम प्रमुख किशोर साळवी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असोंड शिवनारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment