कंन्साई नॅरोलॅक पेट कंपनी लोटे यांच्या माध्यमातून खेड शहरातील कै. अण्णा जोशी व्यायाम शाळेत आधुनिक साहित्याचे लोकार्पण सोहळा संपन्न, नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची उपस्थिती

कंन्साई नॅरोलॅक पेट कंपनी लोटे यांच्या माध्यमातून खेड शहरातील कै. अण्णा जोशी व्यायाम शाळेत आधुनिक साहित्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर, ऋषिकेश कानडे, मनविसे जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजेश जोयसर, कंपनीचे संदिप दत्ता, एच.आर. मॅनेजर पाटोळे, नंदन सुर्वे, परचेस ऑफिसर राजकुमार निंबाळकर, श्री. साठे, तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहराध्यक्ष केतन उर्फ राजु आंब्रे, दिलीप कारेकर, सुयोग पदुमले, शैलेश गायकवाड व कंन्साई नॅरोलॅक पेट कंपनीचे प्रतिनीधी व ईतर मान्यवर उपस्थित होते.

Comments