बैलगाडी स्पर्धचा शुभारंभ

चिपळूण मिरझोळी वडाचा माळ येथे बैलगाडी स्पर्धचा शुभारंभ करताना अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष, प्रवक्ते रत्नागिरी जिल्हा काँगेस , अध्यक्ष शेतकरी -कष्टकरी  संघटना महाराष्ट्र राज्य . सोबत युवक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ;अल्पेश मोरे , यश पिसे , स्पर्धा संयोजक सावर्डकर, शहाजी पवार ,काणसे , पी आय सुर्वे , नायब तहसीलदार शेजाळ इत्यादी .

Comments