Posts

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय याचा भव्य उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

सामान्य माणूस आर्थिक अडचणीमुळे आरोग्य व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्थेचा प्रयत्न असून जोपर्यंत सामान्य माणूस विकसित होत नाही तोपर्यंत कोकण विकास अशक्य - शिवसेना उपनेते व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे

पालपेणे गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

वरवेली गावातील सामाजिक कार्यकर्ते आशिष बाळकृष्ण विचारे यांची भाजप तालुका उपाध्यक्ष पदी निवड

गुहागर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात पक्षप्रवेश

गुहागर मध्ये शिवसेना उभाठा गटाला खिंडार.

गुहागर तालुका सेवा समितीवतीने जिल्हा परिषद शाळा वाकी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अध्यक्ष निलेशजी सांबरे यांचे गुहागर नगरीत जंगी स्वागत

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट:*नागरिकांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सांगली येथे उत्साहात संपन्न - आम.शेखर निकम,आम.रोहीत पाटील, प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती

प्रधानमंत्री पीक विमा नोंदणीसाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत - प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मान. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एस. टी. महामंडळाकडून गणेशभक्तांना ३०%प्रवास भाडे वाढीची भेट - गणेश भक्त कोकणवासीय प्रवाशी संघ मुंबई कार्याध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केला जाहिर निषेध

खोडदे गोणबरे वाडी येथील माधवी रामचंद्र गोणबरे हिचा आम. भास्करशेठ जाधव यांनी केला गौरव

भाजपाच्या वतीने काताळे, पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम. शेखर निकम यांचे संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

भाजपा गुहागर तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

1.40 कोटी थकित, कामासाठी 65 लाखांचं कर्ज काढलं, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदारानं आयुष्य संपवलं; राज्य सरकारकडून बिल वेळेत न मिळाल्यानं टोकाचा निर्णय

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसील मध्ये वृक्षारोपण

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्यातील कोनसरी येथील लॉयल्ड मेटल अँड एनर्जी लिमिटेड च्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व उदघाटन

रत्नदूर्ग किल्ला, हनुमान मंदिरांमध्ये *दीपपूजनाचा कार्यक्रम* करायचे आहे

निबंध स्पर्धेत देवाजी दुर्गे जिल्ह्यात प्रथम

गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग गड प्रेमीनी आज दिनांक : 21/07/2025 नगर परिषद, जिल्हा परिषद कार्यालय निवेदन दिले

१० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे बीचवर रंगणार गळ मासेमारी स्पर्धा..! प्रथम बक्षीस १५ हजार

कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर तालुका शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर - अध्यक्षपदी साहित्यिक व लोककलावंत शाहिद खेरटकर यांची निवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर येथे २३ जुलै रोजी भाजपा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

गुरुवार दि. २४ जुलै रोजी शृंगारतळी येथे समाजनेते,माजी आम.स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचा स्मृतिदिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

चिखलगावमध्ये कृषीकन्यांतर्फ प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रात्यक्षिक

पाटपन्हाळे विद्यालयातर्फे गुणवंतांचा सत्कारमिहिर पुरोहित व नेहा निवाते ठरले शिष्यवृत्तीधारक

गोरेगाव पश्चिम येथे प्रबोधन मित्र मंडळ (ट्रस्ट) आयोजित दोन दिवसीय भव्य आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. वैदही रानडे यांचे आबलोली येथे जंगी स्वागत

बोर्ड सिक्युरिटी फोर्स मध्ये नियुक्ती झाल्याने संकेत शंकर गोताड याचा कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयामध्ये शास्त्रीय पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक उत्साहात संपन्न

रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण ऱ्हास काही नेत्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे सातत्याने होत आहे. विशेषतः मंत्री श्री. उदय सामंत यांच्या कार्यकाळात

खत तुटवड्याकडे लक्षवेधन्यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर काँग्रेसचा आज घंटानाद

आबलोली येथे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान" उत्साहात संपन्न

हजारो फेरीवाल्यांचा एकजूटीनं उठाव आझाद मैदान आंदोलन यशस्वी!

24 तासाच्या आत गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करून अवघ्या 23 दिवसांमध्ये सुनावणी होऊन गुन्हा दोष सिद्ध

कोकण विकासाची ऐतिहासिक चिंतन परिषद यशस्वीपणे पार पडली!