गुहागर मध्ये शिवसेना उभाठा गटाला खिंडार.

उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामानतांचा धडाका.

बड्या नेत्यासह एका जिल्हापरिषद गटातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.

दिनांक 27.07.2025 रोजी हेदवी येथे शक्ती प्रदर्शन करून पक्ष प्रवेश.

Comments