रत्नदूर्ग किल्ला, हनुमान मंदिरांमध्ये *दीपपूजनाचा कार्यक्रम* करायचे आहे
*वेळ - सायंकाळी ७:०० वाजता*
*२४ जुलै २०२५* रोजी येणाऱ्या *दीप अमावस्या* निमित्त, आपल्याला रत्नदूर्ग किल्ला, हनुमान मंदिरांमध्ये *दीपपूजनाचा कार्यक्रम* करायचे आहे
💡 हा दीपोत्सव आपली संघटनात्मक एकता, संवर्धन कार्यातील निष्ठा व सांस्कृतिक जाणीव दर्शवणारा ठरेल...
त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आपल्याला यशस्वीपणे पार पडायचा आहे...
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी उजळणारे हे दीप...
आपल्या गडकिल्ल्यांचे तेज पुन्हा जागवतील...!
जय शिवराय...!!
https://www.instagram.com/bhatkanti_bypurwaa?igsh=MTJ3c2RjY2M0cnlicA==
_— गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य_ रत्नागिरी विभाग
*॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥*
कृपया या संदर्भात आपल्याला काहीही माहिती हवी असेल तर,
यांच्याशी संपर्क साधावा-
श्री.तन्मय जाधव : - 8379012347
श्री.दीपेश वारंग : - 9920905920
Comments
Post a Comment