गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग गड प्रेमीनी आज दिनांक : 21/07/2025 नगर परिषद, जिल्हा परिषद कार्यालय निवेदन दिले
*🚩🙏🤝 जय भवानी जय शिवराय गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग गड प्रेमीनी आज दिनांक : 21/07/2025 नगर परिषद, जिल्हा परिषद कार्यालय निवेदन दिले उपस्थित गड प्रेमी गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग अध्यक्ष दीपेश वारंग, संपर्क प्रमुख तन्मय जाधव तसेच गड सेवक सचिन कळंबटे दादा , श्रीकांत कदम , श्री शशिकांत जाधव, हिंदू जनजागृती समिती श्री . संजय जोशी जी श्री. विष्णू बगाडे जी, उपस्थित होते , अन्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक जनांचा सहभाग होता , तसेच 422 आस पास रत्नदुर्ग किल्ला ग्रामस्थान स्वाक्षरी आणि इतर सर्व पुरावे नगर परिषद व जिल्हा परिषद निवेदन देण्यात आले लवकर योग्य ती कारवाई करावी अन्यथा शिव भक्त व सकल हिन्दू समाज कडून मोर्चा तसेच उपोषणाचा इशारा देण्यात आला🤝🙏🚩*
Comments
Post a Comment