मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर येथे २३ जुलै रोजी भाजपा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे वतीने गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात बहुसंख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करावे व सहकार्य करावे असे जाहीर आवाहन भाजपाचे गुहागर तालुका अध्यक्ष अभय भाटकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment