आजच्या ठळक घडामोडी
एस. ट्रेडर्स आणि अन्य संलग्न कंपन्यांच्या घोटाळ्याबाबत आजवर झालेल्या चौकशीचा आढावा घेणार, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांची माहिती कोल्हापुरातील बालकल्याण संकुलातील पूजाचा विवाह होणार, सोहळ्यासाठी जिल्हयातील मान्यवरांची असणार उपस्थिती भरधाव ट्रकनं मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्यानं २६ वर्षाच्या विवाहिता सोनाली कांबळे यांचा मृत्यू, बुधवारी रात्री टोपजवळची दुर्घटना उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा, हिंदुत्ववादी संघटनांची माहिती मुलाला वन विभागात नोकरी लावतो म्हणून महिलेची १८ लाखाची फसवणूक, पन्हाळा तालुक्यात कोडोली पोलिसात गुन्हा दाखल कोल्हापूरच्या ओढ्यावरील यल्लमा देवीची आंबिल यात्रा होणार शनिवारी, भक्तांनी पारंपारिक नैवेद्य देण्याचं यात्रा कमिटीचं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिरोळ तहसील कार्यालयात घेतली आढावा बैठक, गावठाणापासून २०० मीटर परिघातील गट नंबर धारकांना अकृषक सनद देण्याची अंमलबजावणी सुरू कोल्हापुरातील रेसकोर्स नाका इथल्या ओम गणेश कॉलनीमधील ताराराणी उद्यानाची दुरावस्था संपवून महापालिकेमार्फत बागेची स्वच्छता आणि डागड...