आजचे दिनविशेष
इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्राला पुन्हा जलपर्णीचा विळखा, दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळं जलचरांसह मानवी आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोठयात काम करताना विद्युत तारेचा शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू, हुपरीतील दुर्घटनेमुळं प्रचंड खळबळ
सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण, सेन्सेक्स १ हजार १२२ अंकांनी घसरून ७९ हजार ११६ वर, गेल्या तीन दिवसात गुंतवणूकदारांचं २२ लाख कोटी रुपयांचं नुकसान
चेतना अपंगमती शाळेच्या युवा विद्यार्थ्यांनी बनवले फुलांपासून नैसर्गीक रंग, पर्यावरणपुरक रंगपंचमी साजरी करताना विशेष मुलांच्या भाविविश्वात आनंदाचे रंग भरण्याची संधी
महावितरणचे लाईनमन म्हणजे आधुनिक युगातील योध्देच, जीव धोक्यात घालून वीज सुरळीत ठेवण्यासाठी राबणाऱ्या लाईनमनच्या सन्मानासाठी साजरा होतो लाईनमन दिन
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ओमकार कांबळेवर झाला गोळीबार, इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरातील घटनेनंतर संशयीत अनुराग सूर्यवंशीच्या शोधासाठी पोलिस पथकं रवाना
कागल-निढोरी रस्त्यावर बामणी-बाचणी फाटयावर भीषण अपघात, दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होवून दोन तरूणांचा अंत, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी परीख पूल आज रात्रीपासून पुढील दीड महिना राहणार बंद
भूस्खलन झालेल्या जुन्या विहिरीत २५ टनी पोकलैंड मशीन बुडालं, घाण पाणी नाकातोंडात गेल्यानं ऑपरेटरसह क्लिनर अत्यवस्थ, इंगळीमधील दुर्घटना
प्लास्टिकचा पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर घातक परिणाम टाळण्यासाठी कोल्हापुरातील रामराज्य प्रतिष्ठान कडून ५ हजार कापडी पिशव्यांचं वाटप.
- कोल्हापुरातील सदर बाजार इथल्या शाहू कॉलेज समोरील केएमटी बस स्टॉप अतिक्रमणाच्या विळख्यात
- तंत्रशिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण सुविधा पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी काळ्या फिती लावून कामकाज सुरू, २३ मार्चला मुंबईत लाक्षणिक धरणं आंदोलन होणार
- कैलासगडची स्वारी मंदिराचा ६६ वा वर्धापन दिन उत्साहात, शिवशंभोच्या जयघोषात झाला पालखी सोहळा
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाईपलाईनला व्हन्नूर इथं मोठी गळती, हजारो लिटर पाणी वाया
- इचलकरंजीजवळच्या पार्वती औद्योगिक वसाहतीतील दुग्धप्रक्रिया कंपनीला आग, लाखोचं नुकसान
- केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम २७ मार्चपर्यंत पूर्णत्वास नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, महापौर रुपाराणी निकम यांची माहिती
- ४ महिन्यात दुप्पट रक्कम देण्याचं आमीष दाखवून, ३ कोटी ६२ लाखांची फसवणूक करणाऱ्या सान्वीक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा संचालक गोविंद पाटीलला अटक
- जनरल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन आणि नोव्हा आयव्हीएफ सेंटरच्यावतीनं ८ मार्च रोजी महिला डॉक्टरांसाठी होणार विशेष कार्यशाळा
- राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाची प्रॅक्टीस क्लबवर ३-१ गोलनं मात, शिवाजी तरुण मंडळाची उपांत्य फेरीत धडक
- कोल्हापुरातील मोरेवाडी इथल्या धैर्य आकाश रेसिडेन्सीत घराचा कडी-कोयंडा तोडून १२ लाखांची चोरी, सोन्या-चांदीचे दागिने, मूर्ती, रोकड, घड्याळं चोरीला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा