आजच्या घडामोडी
घटस्फोटापासून परावृत्त झालेल्या दांपत्यांचा कौटुंबिक न्यायालयाकडून झाला सन्मान, तुटलेली मनं आणि घरं जोडण्यासाठी उपयुक्त उपक्रम
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीसाठी किमान २५० कोटी रुपयांची विशेष आर्थिक तरतूद करावी, कोल्हापूर प्रेस क्लबची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागणी
समुद्रातील मासेमारी करण्यासाठी परराज्यातील कायद्याप्रमाणं महाराष्ट्रातही कायदा बनवावा, भोई समाजाची मागणी
कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांच्या भाडेप्रश्नी योग्य मार्ग काढावा, किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशनची मागणी
कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळासमोर एस.टी. प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्याची इनरव्हिल क्लबची तयारी, महापालिकेनं परवानगी देण्याची मागणी
१२ लाख २३ हजार रूपयांचा घरफाळा थकल्यानं मनिषनगर परिसरातील एका जीमवर, तर थकबाकीदार ६४ नळ कनेक्शन धारकांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई
इचलकरंजीसाठी विकास निधी आणल्याबद्दल अभिनंदनाच्या ठरावावरून महापालिका सभेत रणकंदन, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलं
- कोल्हापुरातील श्री शाहू छत्रपती मिल पुनरुज्जीवित करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक, आता ५ मार्च रोजी मुंबईत वस्त्रोद्योग मंत्र्यांसोबत होणार पुढील चर्चा
- कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन, महिला आणि बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापतींची निवड ११ मार्चला होणार, स्थायी सभापती म्हणून भाजपचे विशाल शिराळे प्रमुख दावेदार
- भारतीय शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स १ हजार ४८ अंकांनी घसरून ८० हजार २३८ वर, तर निफ्टी ३१३ अंकांनी घसरून २४ हजार ८६५ वर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ६.५५ लाख कोटी रूपयांची घट
- श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल जवळील पार्किंग बंद, पण दुचाकींचा मंदिराभोवती गराडा, देवस्थान समिती आणि महापालिकेनं पार्किंगसाठी पुरेशी जागा देण्याची गरज
- अनिष्ट प्रथांची आहुती देणारा आणि अज्ञानाची होळी करणारा होळी सण उत्साहात साजरा, कोल्हापुरातील गल्लीबोळात लहान-मोठया होळ्या प्रज्वलित
- ३० गुंठ्यातून मिळतंय रोज ३०० किलो वांग्यांचं उत्पादन, तळाशीच्या शेतकऱ्यांचा आदर्श, थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळाली शाबासकीची थाप
- शालिनी सिनेटोनची ७ एकर जागा हडपणाऱ्या चांगदेव भुमरे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर येत्या आठ दिवसात गुन्हे दाखल करावेत, मनसेची मागणी
इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्त्राईल यांच्यातील युद्धामुळं आखाती राष्ट्रात अडकलेले कोल्हापूर जिल्ह्यातील १७१ नागरिक सुरक्षित, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती
राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत पीटीएमची उत्तरेश्वरवर २-० गोलनं मात, पीटीएम उपांत्यफेरीत प्रवेश.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा