आजचे दिनविशेष
कोल्हापूर जिल्हयातील १२ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण, बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवडी
दोन हजार रुपयांची लाच घेताना इस्टेट विभाग प्रमुख विलास साळोखे यांना रंगेहात पकडलं, महापालिकेतील लाचखोरीचा एक नमुना उघड
कागल शहरात नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम, ठाकरे चौकात झाली नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, महिलांचा जेसीबीसमोर ठिय्या
करवीर भुमीअभिलेख कार्यालयात विचित्र पाणी गळती, जमिनीखालून येणारं पाणी रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं लक्ष देण्याची गरज
सोमवारच्या आपटीनंतर शेअर बाजारात तेजी, दिवसभरात सेन्सेक्स ६३९ अंकांनी वधारला, तर निफ्टीमध्ये २३३ अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ८.४९ लाख कोटींची
कोकणात जाणारी अवजड वाहनं कोल्हापूरातील जुना बुधवार पेठ परिसरातून जात असल्यानं वारंवार होते वाहतूक कोंडी, पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा, रस्ते सुरक्षा समितीची मागणी
शासनाचा अजब कारभार, पन्हाळा तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहिका विम्याविना धावतायत रस्त्यावर
टंचाईच्या भीतीनं नागरिकांची विविध गॅस एजन्सीसमोर गर्दी, १५ दिवस नंबर लावूनही गॅस मिळत नसल्यानं संभाजीनगरमधील गॅस एजन्सीमध्ये जोरदार वादावादी
सिध्दार्थनगरमधील अर्धवट संरक्षक भिंतीमुळं १ कोटी ८२ लाखाचा निधी पुराच्या पाण्यात बुडण्याची शक्यता, महापालिका आणि ठेकेदाराची बेफिकीरी
न्यायाधीश आणि वकिलांनी प्रामाणिकपणे पक्षकारांना न्याय देण्याची भूमिका बजवावी, सर्किट बेंच न्यायमूर्ती वृषाली जोशी यांचं आवाहन
किरकोळ कारणातुन इचलकरंजीजवळच्या तारदाळमध्ये जावेद मुजावरचा खून, हल्लेखोर यश गायकवाड सुध्दा जखमी, न्यायालयानं सुनावली १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी. कोल्हापूर जिल्हयातील १२ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण, बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवडी
दोन हजार रुपयांची लाच घेताना इस्टेट विभाग प्रमुख विलास साळोखे यांना रंगेहात पकडलं, महापालिकेतील लाचखोरीचा एक नमुना उघड
कागल शहरात नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम, ठाकरे चौकात झाली नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, महिलांचा जेसीबीसमोर ठिय्या
करवीर भुमीअभिलेख कार्यालयात विचित्र पाणी गळती, जमिनीखालून येणारं पाणी रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं लक्ष देण्याची गरज
सोमवारच्या आपटीनंतर शेअर बाजारात तेजी, दिवसभरात सेन्सेक्स ६३९ अंकांनी वधारला, तर निफ्टीमध्ये २३३ अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ८.४९ लाख कोटींची भर
कोकणात जाणारी अवजड वाहनं कोल्हापूरातील जुना बुधवार पेठ परिसरातून जात असल्यानं वारंवार होते वाहतूक कोंडी, पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा, रस्ते सुरक्षा समितीची मागणी
शासनाचा अजब कारभार, पन्हाळा तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूग्णवाहिका विम्याविना धावतायत रस्त्यावर
टंचाईच्या भीतीनं नागरिकांची विविध गॅस एजन्सीसमोर गर्दी, १५ दिवस नंबर लावूनही गॅस मिळत नसल्यानं संभाजीनगरमधील गॅस एजन्सीमध्ये जोरदार वादावादी
सिध्दार्थनगरमधील अर्धवट संरक्षक भिंतीमुळं १ कोटी ८२ लाखाचा निधी पुराच्या पाण्यात बुडण्याची शक्यता, महापालिका आणि ठेकेदाराची बेफिकीरी
न्यायाधीश आणि वकिलांनी प्रामाणिकपणे पक्षकारांना न्याय देण्याची भूमिका बजवावी, सर्किट बेंच न्यायमूर्ती वृषाली जोशी यांचं आवाहन
किरकोळ कारणातुन इचलकरंजीजवळच्या तारदाळमध्ये जावेद मुजावरचा खून, हल्लेखोर यश गायकवाड सुध्दा जखमी, न्यायालयानं सुनावली १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा