मुख्य सामग्रीवर वगळा
आजचे दिनविशेष
- राजकारणविरहीत पहिल्या राष्ट्रीय बौध्द धम्म मेळाव्याचं येत्या शनिवारी कागलमध्ये आयोजन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील हजारो दलित बांधव मेळाव्याला उपस्थित राहणार
- कागल शहरातील फरसाण भट्टीला भीषण आग, सुमारे सात लाखांचं नुकसान, भरवस्तीत घडलेल्या दुर्घटनेमुळं भीतीचं वातावरण
- चंदगड तालुक्यातील माणगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मजकुरी यांची सेवा समाप्त, जिल्हा परिषद आरोग्य विभागाची कारवाई
- दुकानाचा मागील दरवाजा मोडून अज्ञात चोरटयानं साडेपाच लाखांचे दागिने चोरले, शाहूपुरी चौथ्या गल्लीतील घटना
- कोल्हापुरातील महात्मा गांधी फौंडेशन आणि अवनि संस्था आयोजित कस्तुरबा गांधी सेंद्रीय शेती प्रकल्प आणि वाळवण महोत्सवाला प्रारंभ
- जागतिक मुद्रक दिनानिमित्त झाला जिल्हा मुद्रक संघाचा विशेष कार्यक्रम, मुद्रण व्यवसायातील प्रश्न आणि आव्हानांबद्दल झाली चर्चा
- श्रमप्रधान उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास विकसित भारताचं स्वप्न साकारेल, पंतप्रधान कार्यालयाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि अर्थतज्ञ डॉ. एस. महेंद्र देव यांचं प्रतिपादन
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम पडले पार
- माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि जयराम पचिंद्रे यांचं निधन.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा