शिवजयंती निमित्त युवा स्वराज प्रतिष्ठान पेरमिलीच्या वतीने ने अपंग व मुकबधीर मुलांना बिस्कीट व फळ गोड खाऊ वाटप

शिवजयंती निमित्त युवा स्वराज प्रतिष्ठान पेरमिलीच्या वतीने ने अपंग व मुकबधीर मुलांना बिस्कीट व फळ गोड खाऊ वाटप

BY- दिपक चुनारकर 
                 अखंड भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ वी जयंतीनिमित्त युवा स्वराज प्रतिष्ठान पेरमिलीच्या वतीने  
मूकबधिर निवासी शाळा पेरमिली मधील मुलांना बिस्कीट फळ व गोड खाऊ वाटप करून भीमराव झाडे संस्थेतील मुलांसोबत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व मुकबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेस शिवजयंती निमित्त युवा स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने ने मुलांना बिस्कीट व फळ गोड खाऊ वाटप करण्यात आले. व मुकबधिर अपंग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेस युवा स्वराज प्रतिष्ठान पेरमिली नेहमी सहकार्य करण्यात येईल असा शब्द युवा स्वराज प्रतिष्ठानचे अविनाश कोंडागुरले, साई चंदनखेडे, शुभम दहागावकर, दर्शन चांदेकर यांनी दिला
यावेळी शाळेचे कर्मचारी सुनील सेमस्कर, कु.शालू चौधरी, कालिदास खोब्रागडे, प्रवीण वनकर, प्रफुल पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

टिप्पण्या