नगरपरिषद शाळा क्र. १२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी



नगरपरिषद शाळा क्र. १२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी

रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. १२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. रत्नागिरी, २० फेब्रु. (वार्ताहर)

कार्यक्रमाची • सुरूवात मुख्याध्यापक विजय पंडित यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी मुख्याध्यापक विजय पंडित, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रथमेश वायंगणकर 

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगितली. यानंतर घोषणाबाजीत शहरात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ. अनुजा साळवी, पालक सुरेंद्र शेरखाने, सौ. सुरेखा शेरखाने, विशाल नांदगावकर उपस्थित होते. दरम्यान शिवजयंतीसाठी शाळेच्या माजी शिक्षिका पल्लवी यादव यांनी १ हजाराची देणगी दिली .तर किशोर आगरे व श्री. आगरे यांनी विद्युत रोषणाई भेट स्वरूपात दिली

टिप्पण्या

news.mangocity.org