Posts

Showing posts from February, 2025

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभारती अखेरच्या दिवसी अर्ज भरण्यासाठी लांबलचक रांग.

वांगेपल्ली घाटावर पवित्र स्नान व शिवपूजा करण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच मंदिरात गर्दी

जमिनी विकण्याचे पाप करू नका, शेती व्यवसाय, उद्योग धंद्यातून आर्थिक विकास साधूया - अशोकदादा वालम यांचे आवाहन

गुहागर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे पाटपन्हाळे येथे शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील शिवराय मावळे प्रतिष्ठान आबलोली यांच्या वतीने आबलोलीत शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी,विवीध स्पर्धांनी उत्साहात साजरा - छावा चित्रपटातील बाळ संभाजी महाराजांची भुमिका साकारणारा कलाकार अभिनव सचिन साळुंखे याची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन

खरवते येथील स्व. गोविंदराव निकम क्रीडा नगरीचे भव्य क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज 25 रोजी होणार भव्य उदघाटन सोहळा - व्यंकटेश अय्यर, रिंकु सिंग यांची प्रमुख उपस्थिती

राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरीच्या वनस्पति शास्त्र विभागाची जीवाश्म उद्यान वडधम आणि काळेश्वरम ,मेडीगड्डा बॅरेजला शैक्षणिक सहल

शृंगारतळी येथे बळीराज सेना जनसंपर्क कार्यालयाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांचेहस्ते उदघाटन संपन्न

केंद्रशाळा शीर येथे गटशिक्षणाधिकारी श्री.आर. एच. गळवे यांची भेट

माजी शिक्षकांचा अनोखा उपक्रम - कुडली नं.३ माटलवाडी शाळेला देणगीचा वर्षाव

बाबासाहेबाबद्दल सोमणपल्ली बस स्थानकावर अवमानजनक लिखाण करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

स्वराज युवा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती साजरी सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रम

किष्टापूर वेल ग्रामपंचायतीत सरपंच आणि उप सरपंच विरुद्ध अविश्वास प्रस्ताव: सदस्यांचे गंभीर आरोप

दापोली मध्ये शिवजयंती उत्सव झाला मोठ्या थाटामाटात साजरा

उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू

दिल्लीत रेखा गुप्ता नव्या मुख्यमंत्री, तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री, नव्या सरकारचा आज शपथविधी

वनरक्षक व पदोन्नत वनपालांसह वनहक्क कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूजंगलाचे संरक्षण करणे झाले कठीण

अहेरीतील धम्मभूमीत छत्रपती शिवाजी जयंती

महाराष्ट्राच्या महिला कबड्डी स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातील काताळे गावच्या रेखा सावंत हिची कर्णधार पदी निवड

"माणसातील प्रतिभे संदर्भात कृतज्ञतेसाठी लेखन"- ॲड विलास पाटणे

ट्रॅक्टर सोडण्यासाठी लाच मागणे वनपालाला भोवले. लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकला.

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी घेतली केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

उप मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना रत्नागिरी तर्फे रिमांड होम रत्नागिरीमध्ये मुलांना खाऊ, खेळणी वाटप

दिल्लीमध्ये आपचा मोठा पराभव भाजपचा विजय

साखरी नाटे येथील ११८ कोटींच्या बंदराच्या कामाला सुरुवात, अत्याधुनिक सुविधांच्या उभारणीमुळेे येथील मत्स्य व्यवसायाला मिळणार नवसंजीवनी

तटरक्षक दलातर्फे रत्नागिरी येथे दमण ते विझिंजाम सायकल रॅलीचे स्वागत, 49 व्या तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

" रत्नागिरीचा राजा " सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरीच्यावतिने माघी गणेशोत्सव निमित्त दि. ०९/०२/२०२५ रोजी सावरकर नाट्य गृह, मारुती मंदिर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ओणी या संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

राजन साळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू: भाजपा कार्यकर्ते विनायक कदम यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमधील मतदार याद्यांच्या संदर्भात काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी आक्रमक, दिल्ली येथे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी संयुक्त पत्रकार परिषद संपन्न

भाटिमिऱ्या दत्त प्रासादिक विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय "भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५" चे बक्षीस वितरण विशेष कार्यकारी अधिकारी सिध्देश शिवलकर यांच्या शुभहस्ते संपन्न

आदिवासी जननायक जोगाजी मडावी यांचा सरकारला विसर:- संदीप कोरेत