अहेरीतील धम्मभूमीत छत्रपती शिवाजी जयंती
अहेरीतील धम्मभूमीत छत्रपती शिवाजी जयंती
दिपक चुनारकर :गडचिरोली (वेलगूर )
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धम्म दीक्षा भूमी अहेरी बायपास रोड येथे बहूऊद्देशीय सामाजिक विकास मंडळ तथा यशोधरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे,प्रा. विष्णु सोनोने, मलयाजी दुर्गे, आनंद अलोणे, प्रल्हाद ओंडरे,कपिल झाडे, करण दहागावकर, रामदास ओंदरे, रामदास दुधे, संदिप ओडरे, खोब्रागडे तसेच ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment