पोस्ट्स

इमेज

राजापुरातील पूररेषा जलसंपदा विभागाकडून पुर्नसर्वेक्षण करून निश्चित

इमेज

एसटी बसस्थानकांवर बचत गटांकरिता दिवाळी विक्री स्टॉल

इमेज

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल

इमेज

Delhi's AQI poor, share of farm fires still low

इमेज

Karnataka HC gives Bengaluru civic body three months to remove encroachments on public land

इमेज

Adani Group's defence firm to acquire Air Works: Report

इमेज

Ahead of 2023 election, BJP pulls out all stops to win Nov 3 Telangana by-poll

इमेज

New airbase near India-Pakistan border will be crucial for security: PM Modi

इमेज

बैंकिंग के बाद अब रियल एस्टेट में आएंगे उदय कोटक, इन 5 शहरों में करेंगे अरबों का निवेश

इमेज

कप सिरप मामले में गाम्बिया ने भारत को सौंपी जांच रिपोर्ट, कहा- दोषियों को मिले सख्त सजा

इमेज

किसान ने उधार लेकर बेटे को बनाया पहलवान, अब वर्ल्ड चैंपियनशिप में रचा इतिहास

इमेज

नशे में धुत्त कस्टमर को चिकन बिरयानी नहीं दी, तो रेस्टोरेंट में ही लगा दी आग; देखें वीडियो

इमेज

गैंगरेप, दरिंदगी की हदें पार.. बोरे में बंद कर फेंकने का आरोप, पुलिस बोली हमें मिला टंग क्लीनर

इमेज

वैभव नाईकांच्या मालमत्तेत ३०० पटींनी वाढ; नितेश राणेंनी सादर केली कागदपत्रे

इमेज

दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर जाद गाड्या

इमेज

लांबलेल्या पावसाने 25 हेक्टरवरील हळव्या भातशेतीला धोका

इमेज

वेरळ सापडले खवले मांजर

इमेज

रत्नागिरी नगर परिषदेकडून प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांना दंड

इमेज

From labour union leader to 'solilada sardara': 10 things to know about Mallikarjun Kharge

इमेज

Ludhiana man posing as cop dupes kin of arrested persons on pretext of securing release, held

इमेज

1st cyclonic storm post-monsoon likely to develop over Bay of Bengal by weekend

इमेज

In Delhi, 5million end-of-life vehicles deregistered in 10 months

इमेज

Crime branch busts two pick-pocketing gangs, arrest eight

इमेज

परिणीति के साथ हुआ इतना बुरा, फैंस संग बॉलीवुड भी हुआ हैरान

इमेज

पकड़ा गया अमेरिका से कोरियर में आया करीब 40 करोड़ का गांजा! दो लोग गिरफ्तार

इमेज

दिल्ली में MCD चुनाव का रास्ता साफ, वार्ड परिसीमन का नोटिफिकेशन जारी

इमेज

नोएडा से पुलिस ने चार चीनी नागरिकों को पकड़ा, कई महीने पहले खत्म हो चुका था इनका वीजा

इमेज

शोपियां में लश्कर का हाइब्रिड आतंकी इमरान बशीर गनी मारा गया, मजदूरों पर ग्रेनेड से किया था हमला

इमेज

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर घोंगावतंय संकट; 'सीतरंग' चक्रीवादळ धडकणार, काय आहे पावसाचा अंदाज?

इमेज

राज्य सरकारचा आरोप, 'बुलेट ट्रेन प्रकल्पात 'गोदरेज'कडून विनाकारण अडथळे'

इमेज

ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराचा धोका; दिवाळीत अशी घ्या काळजी, मुंबई महापालिकेचे आवाहन

इमेज

आईने आवडती भाजी केली नाही, मग या मुलाने जे केलं ते भयंकरच...

इमेज

माझ्या लेकीची काळजी घे...; केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातातील पायलटचे ते शब्द ठरले अखेरचे

इमेज

मी त्याचा स्वीकार केला होता, पण त्याने मला… वैशालीचे काळीज चिरणारे शेवटचे शब्द

इमेज

डेंग्यूचा ताप मुलांसाठी ठरू शकतो घातक, लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

इमेज

राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा डाव, धक्कादायक माहिती आली समोर

इमेज

3 वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह, सुखी संसाराला आता कशामुळे गालबोट? दिव्याच्या आत्महत्येनं सांगली हादरलं सांगली जिल्ह्यातील जत (Sangli Sucide) तालुल्यात पळून जाऊन प्रेमविवाह (Love Marriage) केलेल्या एका महिलेनं आत्महत्या (Sangli crime) केली. आपल्या दोन कोवळ्या मुलांसह विवाहितेनं विहिरीत उडी टाकली आणि जीव दिला. या दोन्ही मुलांसह विवाहितेचाही दुर्दैवी अंत झाला. 3 वर्षांआधी पळून जाऊन लग्न केलेल्या या विवाहितेच्या सोन्यासारख्या संसाराला अचानक कलाटणी का मिळाली, असा प्रश्न या घटनेनं उपस्थित झालाय. अख्खा जत तालुका या घटनेनं हादरुन गेलाय. जत तालुक्यातील सिंदूर या गावात ही धक्कादायक घटना घडली. जत तालुक्यातील सिंदूर गावात 23 वर्षीय विवाहित तरुणीने आत्महत्या केली. आपला एक मुलगा आणि मुलीसह तिने विहिरीत उडी टाकली. स्वतःच्या शेतातील विहिरीतच विवाहितेनं उडी मारत आत्महत्या केली. रविवारी ही धक्कादायक घटना घडली. दिव्या धनेश माडग्याळ, असं आत्महत्या केलेल्या 23 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिला एक 9 महिन्याचा मुलगा होता. तर एक 2 वर्षांची मुलगी होती. तीन वर्षांपूर्वी पळून जाऊन दिव्याने धनेश माडग्याळसोबत प्रेमविवाह केला होता. पत्नीनं केलेल्या आत्महत्येनं धनेश माडग्याळ यांना मोठा धक्काच बसलाय. नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह रात्री विहिरीत तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर रात्री हा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर सोमवारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हसत्या खेळत्या घरातील तिघांच्या एकाएकी मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ माजलीय. सिंदूर येथील लक्ष्मी धनेश माडग्याळ हिचा तीन वर्षापूर्वी एका तरुणाशी विवाह झाला होता. मात्र तिला तो पसंत नव्हता. त्यामुळे दिव्याने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ या युवकाबरोबर तिने प्रेम विवाह केला. धनेश माडग्याळ याच्याबरोबर तिने पळून जाऊन लग्न केलं होतं. दरम्यान, तिला 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते परत दिव्याला गावी घेऊन आले होते. सिंदूर गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आढळहाटी रोडवर हे दाम्पत्य स्वतःच्या शेतात राहत होते. तिला एक मुलगी दिव्या, वय वर्ष 2 आणि श्रीशैल्य, वय वर्ष 9 महिने हा एक मुलगा होता. प्रेम प्रकरणातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर दिव्याच्या आईवडिलांशी दाम्पत्याचे वाद सुरु होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना धनेश माडग्याळ याने काही रक्कम दिली होती. या वादातून त्यांचे सारखे खटके उडत होते. यातूनच तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा गावात सुरू आहे. 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर लगेचच तो ग्रामस्थांनी बाहेर काढला होता. रविवारी रात्री चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सांगोल्याच्या पथकाला बोलवून मुलगी आणि विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

इमेज

संजय राऊत नारदमुनी, तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंची टोलेबाजी

इमेज

Vaccination in Pune district reports decline

इमेज

KDAH-parents spar over discharge of boy in vegetative state

इमेज

All six killed as helicopter crashes near Kedarnath Dham in Uttarakhand