आजच्या घडामोडी
कराडच्या धर्तीवर कागलजवळ होणार पिलरवरील उड्डाण पूल, अडीच किलोमीटरच्या पुलामुळं महामार्गावरील अपघात कमी होण्याची शक्यता
कळंबा साई मंदिर ते आपटेनगर वाशीनाक्यापर्यंतचा रस्ता आणि गटारींचं काम निकृष्ट, भूमिगत गटारीवरील सिमेंटची कमकुवत झाकणं तुटल्यानं ट्रक अडकला
कोल्हापूर शहरातील झाडांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदू युवा प्रतिष्ठानच्यावतीनं झालं अभिनव आंदोलन
कोल्हापूर शहरातील मोकाट जनावरांवर महापालिकेची धडक कारवाई, १७९ जनावरं पकडून पांजरपोळमध्ये रवाना
शाहू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या शाहू स्मारकाचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्याचा शासन निर्णय झाल्यानं शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचच्यावतीनं झालं साखर पेढे वाटप
कणेरीवाडीतील यशोदानगर इथल्या आरंभ आणि बारकोड लॉजवर पोलिसांचा छापा, अनैतिक व्यापार प्रकरणी दोघांना अटक, तर दोन पीडित महिलांची सुटका
कोल्हापुरातील युवा हँडबॉलपटू पृथ्वीराज कोळेकर याची युथ आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड, खासदार धनंजय महाडिक यांनी दिली कौतुकाची थाप
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा