आजच्या ठळक घडामोडी

साखर कारखान्यांप्रमाणंच शेतकऱ्यांच्या विविध पिकांसाठी नवनवीन प्रक्रिया सुविधा गाव पातळीवर सुरू होणं आवश्यक,                                              शहराकडं जाणारा नागरिकांचा लोंढा थांबवण्यासाठी गाव समृध्द करण्याची गरज, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं मत, भिमा कृषी प्रदर्शनात चार दिवसात झाली १८ कोटी रुपयांची उलाढाल
          किशोर चव्हाण यांचा इग्वाना हा पाच फुटी सरडा ठरला बेस्ट ऑफ द शो, तर परभणीच्या कुलदीप लाड यांच्या लाल कंधारी वळूनं पटकावला चॅम्पियन ऑफ द शोचा किताब

भोगावती कारखान्याच्या मासिक बैठकीमध्ये दोन संचालकांमध्ये राडा, प्रचंड शिवीगाळ आणि हाणामारी, टेंडरच्या कमिशनवरून वाद झाल्याची चर्चा

महायुती नेत्यांच्या उपस्थितीत महापौर रूपाराणी निकम आणि उपमहापौर अक्षय जरग यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील कार्यालयात केला प्रवेश

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जगातील कोणताही हिंदू कदापी सहन करणार नाही, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना इशारा
भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी, दिवसभरात सेन्सेक्स ६५० अंकांनी वाढून ८३ हजार २७७ वर, तर निफ्टीनं गाठली २५ हजार ६८२ ची पातळी
         कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळच्या शुक्रतारा इमारतीत आढळला वृध्द महिलेचा मृतदेह, मृतदेहाजवळ चाकू सापडल्यानं पोलिसांकडून तपास सुरू
         उच्च दाबाच्या तारांवर आकडा टाकून खुलेआम होतीय वीज चोरी, कागल इथल्या लक्ष्मी टेकडीजवळ सुरू असलेल्या प्रकारामुळं गोरगरीब कारागीरांचा जीव धोक्यात
           रविवारच्या टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि इचलकरंजीत रविवारी रात्री झाला तुफान जल्लोष.                                           , हात आणि पायाच्या तळव्यावरील बिंदूदाबन उपचार पध्दतीचं महत्व आणि परिणामकारकता, सहभाग गोव्यातील ज्येष्ठ बिंदूदाबन तेज्ञ विनायक चंद्रकांत महाजन.... 
             सायकल वेडे कोल्हापूरच्या तरूणांनी मराठा बटालीयनच्या जवानांच्या सन्मानार्थ काढली कोल्हापूर-बेळगाव-कोल्हापूर ही २७७ किलोमीटरची सायकल रॅली
         वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनच्यावतीनं राजाराम कॉलेज टेकडीवर बनवले पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे
          कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं चंबुखडी आणि पुईखडी इथल्या मोठ्या थकबाकीदारांचा पाणी पुरवठा केला खंडित, ८ हजार मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतीवर बोजा नोंद करण्याच्या नोटीसा
                      शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित राजर्षी शाहू संगीत रजनीच्या दुसऱ्या दिवशी रंगली संवादिनीची बहारदार जुगलबंदी

        व्हॉटसअॅपच्या माध्यमातून महसुल विभागाच्या ५५ सेवा देण्यासाठी प्रयत्नशिल, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे
             २५ वर्षापूर्वी उभारलेला नाना-नानी पार्क ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त, रोटरी प्रमाणंच अन्य संस्थांनीही शहरातील उद्यानांची जबाबदारी घ्यावी, माजी सनदी अधिकारी राजगोपाल देवरा यांचं आवाहन
             भिमा कृषी प्रदर्शनामध्ये शेवटच्या दिवशी अडीच हजार शेतकरी-नागरिकांनी घेतला झुणका भाकरीचा आस्वाद
               भिमा कृषी प्रदर्शनात महिला बचत गटांनी उभारलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांचा ताव, बचत गटाच्या महिलांचा प्रमाणपत्र देऊन झाला सत्कार
                 कला क्षेत्रात मानदंड ठरलेल्या कलामंदिरच्या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी शासनासह वैयक्तिक सहकार्य राहील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
           कागल तालुक्यातील बानगे इथल्या चिमुकल्याचा कणेरी इथं पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
          काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याची माफी मागावी अन्यथा कोल्हापुरात त्याना प्रवेश करू देणार नाही, खासदार धनंजय महाडिक

टिप्पण्या