आजच्या ठळक घडामोडी
आजच्या बातमीपत्रात पहा...
भिमा कृषी प्रदर्शनात शेतीमधील नवतंत्रज्ञान आणि आधुनिक यंत्रसामुग्री तसंच जातीवंत जनावरं पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी
दुर्मिळ आणि आकर्षक पशूपक्षी, पशूधनाचं दालन ठरलंय भिमा कृषी प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण, पाच फुटी सरड्याला नागरिकांचा वेढा
भरधाव आयशर टेम्पोनं दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील पत्नीचा जागीच मृत्यू, तर पती गंभीर जखमी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोपजवळ झाला अपघात
राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे शासनाच्या वैध मापन शास्त्र कार्यालयाच्या मुख्य सर्व्हरला जोडावेत, साखर आयुक्तांचा आदेश, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निर्णयाचं स्वागत
भुदरगड तालुक्यातील खानापूर इथल्या एका घरावर २५ ते ३० जणांचा हल्ला करून सोने आणि रोख रक्कम लंपास, जेसीबीच्या सहाय्यानं केलं घर उध्वस्त, तब्बल पन्नास लाखांचं नुकसान
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांचा सत्कार संपन्न, गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणूक तयारीचं फुंकलं रणशिंग
भिमा कृषी प्रदर्शनात झाली कृषीतज्ञांची व्याख्यानं, शेती आणि शेतकरी यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी झाली विचारांची देवाणघेवाण
भारतीय उच्च शिक्षणाच्या भविष्यावर सायबर महाविद्यालयात १६ फेब्रुवारी रोजी होणार प्रा. डॉ. अनिल सहस्रबुध्दे यांचं व्याख्यान
राज्यातील सर्व मंदिरांतील श्रीपुजकांच्या सहभागातून मंदिर प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला शास्त्रीनगर मैदानावर प्रारंभ.

- पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं मोफत झुणका-भाकरी वाटपामुळं शेतकरी आणि नागरिक तृप्त
- कोल्हापुरसह राज्यातील ३२ संघांचा समावेश असलेल्या छत्रपती चषक सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
- भारतातील सर्वात मोठा अमेरिकन सरडा ठरतोय भिमा कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण, बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड झुंबड
- खासदार महोत्सवांतर्गत भागीरथी महिला संस्थेतर्फे झालेल्या कराओके गीत गायन स्पर्धेत आदिती भराडे आणि वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांक
- पुलाची शिरोली इथल्या रिगल सिरॅमिक्सच्या गोदामाला भीषण आग, ८० लाखांचं नुकसान
- कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिस बार असोसिएशनच्यावतीनं क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
- गाझियाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला मल्लांचं भरघोस यश, रेश्मा माने आणि अपेक्षा पाटीलनं पटकावलं सुवर्ण पदक, तर नेहा चौगलेला कांस्य पदक
- कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरात लग्न घरातून २० तोळे दागिन्यांची चोरी, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा