आजच्या ठळक घडामोडी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू, सारा महाराष्ट्र शोकमग्न, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरूवारी सकाळी अकरा वाजता बारामतीमध्ये होणार अंत्यसंस्कार
नामदार अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनं आम्ही हतबल, कागलमध्ये झालेल्या शोकसभेत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावना
पाच हजारानं वाढ होवून सोन्याचा दर १ लाख ७० हजार रुपये प्रतितोळा, तर चांदीच्या दरात ११ हजारांनी वाढ होऊन प्रतिकिलो ३ लाख ७३ हजार रुपये इतका दर
गांजा विक्रीसाठी आलेल्या समीर शेखला राजारामपुरी पोलिसांनी सापळा रचून केली अटक, २० लाख ७९ हजाराचा गांजा, ५ लाखांचा टेम्पो, १० हजाराचा मोबाईल जप्त
इचलकरंजी महापालिका भाजप गटनेतेपदी विठ्ठल चोपडे, शिवसेना गटनेतेपदी रवींद्र माने तर विरोधी शिव शाहू आघाडी गटनेतेपदी उदयसिंग पाटील यांची निवड
३१ मार्च पूर्वी महापालिकेच्या सर्व विभागांनी वसुलीचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावं, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचे आदेश
महापालिका कामकाजाची माहिती होण्यासाठी लवकरच नूतन नगरसेवकांची कार्यशाळा घेणार, इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांची माहिती
इचलकरंजी महापालिकेच्या महापौर पदाच्या कालावधीसाठी भाजपच्या फॉर्म्युल्याबाबत जनतेत असंतोष, नेत्यांनी पुनर्विचार करण्याची गरज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व ऐतिहासिक ग्रंथांचं पुनर्मुल्याकन होणं गरजेचं, डॉ. श्रीपाल सबनीस यांचं प्रतिपादन.

- टाऊन हॉल जवळ एसटीची वाट बघत थांबणाऱ्या प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून दखल, पूर्वीच्या ठिकाणीच निवारा शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
- प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्यावतीनं झाली आंदोलन
- बोगस डॉक्टरमुक्त गाव मोहिमे यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं गांभीर्यानं काम करावं, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना
- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला शोक
- नामदार अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीनं झाली शोकसभा, कार्यकर्त्यांच्या भावना अनावर
- अंबप इथल्या अवधूत गतिमंद विशेष मुलांच्या शाळेत प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झालं ध्वजवंदन, विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
- कोल्हापुरातील राणा आणि राहुल यांच्या स्मृती प्रित्यर्थ गांधी मैदान चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
- आठवणींना उजाळा देत इचलकरंजीकरांनी वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
- शासकीय तंत्रनिकेतनमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा