रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी आजपर्यंत शिवसेना ९, भाजप ५, प्रहार जनशक्ती पक्ष २, अपक्ष ४ एव्हढ्या उमेदवारांनी सादर केले उमेदवारी अर्ज
दिनांक 12/11/2025 एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र – 2
अपक्ष – 2
1.बावानी मतीन याकुब सत्तार दि.12/11/2025
2.बावानी हीना मतीन दि.12/11/2025
दिनांक 14/11/2025 एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र – 1
प्रहार जनशक्ती पक्ष - 1
1. हळदवणेकर योगेश यशवंत दि.14/11/2025
दिनांक 15/11/2025 एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र – 17
प्रहार जनशक्ती पक्ष – 1
1. केसरकर सोनाली महादेव
शिवसेना – 9
1. हळदणकर श्रध्दा संजय
2. होडेकर आफरीन ओबेदुल्लाह
3. नायर निमेश विजय
4. भारती गणेश कमलाकर
5. मलुष्टे सौरभ सुरेश
6. साळवी दत्तात्रय विजय
7. शेट्ये राजन रामकृष्ण
8. साखरकर सुहेल अब्दुल लतीफ
9. खेडेकर विजय गोविंद
भाजप - 5
1. रसाळ सुप्रिया संदिप
2. तिवरेकर समीर जगन्नाथ
3. करमरकर मानसी सचिन
4. ढेकणे वर्षा परशुराम
5. तोडणकर राजेश कृष्णा
अपक्ष - 2
1.चवंडे संकेत सुगंध
2 .वस्ता शाहीद समीर
Comments
Post a Comment