मी प्राणी-मित्र आहे…
मी सापांना हाताळू शकते…
तर विषारी भ्रष्टाचारी लोकांना खेचायलाही मी मागे हटणार नाही!”
रत्नागिरीला धाडसी नगराध्यक्ष हवी…
होय — मी संध्या कोसुंबकर,
रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची उमेदवार.
प्रामाणिकपणा माझी ताकद,
निडरपणा माझं अस्त्र,
आणि रत्नागिरीची जनता माझं कुटुंब
Comments
Post a Comment