बाबू बोलायला लागले..फुसके बार दिसायला लागले ..मटका, जुगारी उमेदवारांना संधी...
*बाळ माने यांनी टीका केली: बाबू म्हाप यांना 20 वर्षात एकही वर्ष रस्ता चांगले असल्याचे आठवत नाही...
उत्तर कसे देणार???
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांची पालकमंत्र्यांवर पत्रकार परिषदेत टीका केली होती.*
*बाळ माने यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रतीउत्तर*
*रत्नागिरी नगरपालिकेची देणी किती आहेत, मेडिकल कॉलेजला किती प्राध्यापकांची पदे रिक्त आहे, गेली वीस वर्ष रत्नागिरीतील रस्त्यावर सतत खड्डे का पडतात*
*याचे पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावे*
*असे बाळ माने यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली होती.*
*त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.*
*शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांनी सांगितले की उदय सामंत यांनी राष्ट्रवादी सोडताना आम्हाला सांगूनच सोडली होती त्यांनी कधीही आमच्याशी गद्दारी केली नाही.*
*उदय सामंत ही पाच वेळा निवडून आले आहेत आणखीन पुढे पाच वेळेस निवडून येतील.*
आणि खड्डे तसेच राहतील
*बाळ माने हे आतापर्यंत निवडणुकीत पराभूतच होत आली आहे त्यामुळे त्यांना आगामी काळासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहे*
*तालुकाप्रमुख बाबू म्हाप म्हणाले की बाळ माने यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले अन्य पदाधिकारी काहीच बोलले नाही*
*रत्नागिरी शहरातील आणि जिल्ह्यातील मतदार हे उदय सामंत यांच्या खड्डा अभियानाला मतदान करतात.कारण त्यांना मणका त्रास होत नाही...
रत्नागिरी शहरात कुठेही निवडून येण्याची शक्यता नसल्याने आता. पालकमंत्री राज्याचा कारभार सोडून जिल्हय़ात फिरू लागलेत*
*त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषद तसेच तालुक्यातल्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा व महायुतीचे उमेदवार निवडून येणार*
*आता पर्यन्त उत्तर न देणारे त तालुका प्रमुख बाबू महाप बोलु लागलेत*
*शिवसेना शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, माजी नगरसेवक राजन शेट्ये आधी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.*
*https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39*
*दैनिक फ्रेश न्यूज/ Regi. No. MAHMAR/2011/39536/Owner Name: Prajakta Pravin Kine/Contact:+918459886437*
Comments
Post a Comment