रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार १५३ शेतकऱ्यांच्या १०३.८८ हेक्टर क्षेत्रासाठी १३ लाख ५३ हजार रुपये*
*🛑 रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार १५३ शेतकऱ्यांच्या १०३.८८ हेक्टर क्षेत्रासाठी १३ लाख ५३ हजार रुपये*
➡️ नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित तेवीस जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ३ हजार २५८ कोटीची मदत वितरणास मान्यता - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
➡️ यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत ७,५०० कोटीची मदत
Comments
Post a Comment