सोमवारी जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्स प्रकाश पांडुरंग साळवी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त जामसूत येथे नांगरणी स्पर्धाचे आयोजन
आबलोली
जय सोन साळवी ॲग्रो मंडप डेकोरेटर्स प्रकाश पांडुरंग साळवीयांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी नांगरणी स्पर्धांचे आयोजन गुहागर तालुक्यातील जामसुत येथील सहानेचे गावण, जामसुत येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ वा. या वेळेत
पेट्रोल पावर विडर नांगरणी स्पर्धा
प्रवेश फी - ३००/- असून प्रथम क्रमांकास २५०१ रुपये द्वितीय क्रमांकास १५०१ रुपये, तृतीय क्रमांक १००० रुपये. त्याचप्रमाणे दुपारी. १ वा. या वेळेत भव्य गावठी जोडी नांगरणी स्पर्धा प्रवेश फी ५०० रुपये प्रथम क्रमांकास ७ हजार द्वितीय क्रमांक ४ हजार एक रुपये, तृतीय क्रमांकात ३ हजार एक रुपये, चतुर्थ क्रमांकास २ हजार एक, पाचव्या क्रमांकास १ हजार एक रुपये ,रात्रौ ७.३० वा.स्नेहभोजन होणार आहे तरी या नागरणी स्पर्धेसाठी संपर्क - प्रकाश साळवी, संतोष साळवी, शैलेश साळवी, अजित साळवी यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment