क्रीडा व युवक सेवा संचनालया मार्फत रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर*
*क्रीडा व युवक सेवा संचनालया मार्फत रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर*
क्रीडा व युवक सेवा संचनालया मार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी द्वारा जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू (01 महिला,01पुरुष 01 दिव्यांग खेळाडू)गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,त्या नुसार सन 2021 ते 2024-25 चे पुरस्काराची निवड करण्यात आली असून सन्मा.उदयजी सामंत पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते दिनांक 15 ऑगस्ट 25 रोजी देण्यात येणार आहेत.
*सन 2021-22 करिता*
*गुणवंत खेळाडू*
कु.मार्तंड संजय झोरे (धनुर्विद्या) पुरुष
कु.ईशा केतन पवार (धनुर्विद्या) महिला
*गुणवंत क्रीडा मार्गदर्शक*
श्री रणधीर अशोक सावंत (मल्लखांब)
*सन 2022-23 करिता*
*गुणवंत खेळाडू*
कु.श्रेया राकेश सनगरे (खो खो)
*सन 2023-24 करिता*
*गुणवंत खेळाडू*
कु.पायल सुधीर पवार (खो खो)
महिला
श्री महेश शंकर मिलके (जलतरण) क्रीडा मार्गदर्शक
*सन 2024-25 करिता*
*गुणवंत खेळाडू*
कु.आकांक्षा उदय कदम (कॅरम)
महिला (थेट पुरस्कार ज्यादाचा)
कु.प्राप्ती शिवराम किनरे (योगासन) महिला
*सन 2024-25 करिता*
*जिल्हा युवा पुरस्कार*
श्री मिहीर दीपक महाजन
*राष्ट्रीय खेळाडू सन्मान*
कु. ऐश्वर्य दिनेश सावंत
*सर्व पुरस्कारार्थीचे हार्दिक*
*अभिनंदन*
Comments
Post a Comment