तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत पर्यावरण दिनानिमित्त न्यायालयाचे आवारात न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी वर्ग 1 श्री. पी.व्ही.कपाडीया सााे यांचे हस्ते वृक्षारोपण
आज दिनांक 05 जून 2025 रोजी तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत पर्यावरण दिनानिमित्त न्यायालयाचे आवारात श्री. पी.व्ही.कपाडीया सााे, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमामध्ये गुहागर वकील बार असोशियेशन चे अध्यक्ष श्री. संकेत साळवी तसेच सर्व वकिल सदस्य, वन विभाग गुहागर मधिल अधिकारी व कर्मचारी तसेच या न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment