*माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना पत्र..*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना पत्र..*
*रत्नागिरीतील वायुप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर: एअर क्वालिटी मॉनिटर्स आणि MPCB ची जबाबदारी स्पष्ट करण्याची मागणी...*
▪️रत्नागिरी शहरात वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. साळवी स्टॉप आणि जे.के. फाईल कंपनी परिसरात रात्री धूर आणि गॅसच्या वासाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
या घटनांमुळे शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले असून, वायुगुणवत्तेची (AQI) स्थिती अधिकाधिक बिघडत असल्याची चिन्हे आहेत.
*मिलिंद कीर यांची मागणी.:*
▪️माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि स्थानिक प्रशासनाला एअर क्वालिटी मॉनिटर्सच्या स्थितीबाबत सार्वजनिक अहवाल जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, रत्नागिरीतील वायुगुणवत्तेच्या बिगडत्या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्याची जबाबदारी MPCB वर आहे.
*मुख्य मुद्दे..*
▪️ वायुगुणवत्तेचे मॉनिटरिंग:
रत्नागिरी शहरात किती एअर क्वालिटी मॉनिटर्स बसवले आहेत, ते कार्यरत आहेत की नाही, याचा तपशील नागरिकांना मिळायला हवा. तसेच, AQI मॉनिटरिंगची आकडेवारी सार्वजनिक केली जावी.
▪️ डिस्प्ले बोर्डची अनुपस्थिती:
वायुप्रदूषणाचे आकडे नागरिकांसाठी सुलभ व्हावेत यासाठी AQI डिस्प्ले बोर्ड लावणे आवश्यक आहे. अशा डिस्प्ले बोर्डची उभारणी अद्याप का झाली नाही, यावर MPCB ला उत्तर देणे भाग आहे.
▪️ AQI ची खालावलेली स्थिती:
गेल्या काही महिन्यांत रत्नागिरीतील AQI झपाट्याने बिघडत चालला आहे. औद्योगिक वायुगळती आणि बेकायदेशीर कचरा जाळणे यामुळे पर्यावरणीय हानी होत आहे.
*मिलिंद कीर यांचे मत..*
▪️“एमपीसीबी आणि स्थानिक प्रशासन यांची जबाबदारी आहे की, शहरातील वायुप्रदूषणाची स्थिती नागरिकांसमोर मांडावी. AQI मॉनिटर्स कार्यरत आहेत की नाही, याची खात्री होणे आवश्यक आहे. नागरीकांच्या आरोग्यासाठी ही प्राथमिकता असायला हवी,” असे त्यांनी म्हटले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment