मूलचेरा तालुक्यात नाग विदर्भ आंदोलन समितीची कॉर्नर सभा

📍 *मूलचेरा तालुका*

by -दिपक चुनारकर 
*विधानसभा निवडणूक प्रचारसभा'बोधचिन्ह'ऑटोरिक्षा'.!*🛺


*नाग विदर्भ आंदोलन समितीचे अधिकृत उमेदवार मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा मूलचेरा तालुक्यातील मल्लेरा,लोहारा,रेंगेवाही,कोपरल्ली चेक,कोपरल्ली माल,अंबेला,अडपल्ली माल,मलेझरी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.*

*कॉर्नर सभेला मार्गदर्शन करताना युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम म्हणाले येणाऱ्या काळात अहेरी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी,सिंचन,रस्ते या समस्या दूर होतील असे मी आश्वासन देतो आणि कोणत्याही खोट्या प्रलोभनांना बळी न पडता येत्या 20 तारखेला बटन क्र.10 वरील "ऑटोरिक्षा" या बोधचिन्ह समोरील बटन दाबून मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना बहुमताने निवडून आना असे आव्हान केले.!*

*यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.!!*

Comments