*दरडग्रस्त दख्खन गावात सुरुंगने सुरु असलेल्या डोंगरखोदाईने नागरिकांमध्ये घबराट*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*दरडग्रस्त दख्खन  गावात सुरुंगने सुरु असलेल्या डोंगरखोदाईने नागरिकांमध्ये घबराट* 

*स्थानिक ग्रामस्थांनी काम रोखले मात्र सुरुंग लावण्याचे काम सुरु*


▪️मिऱ्या नागपूर चौपदरीकरण काम नाणीज ते आंबा घाट मार्गांवर वेगात सुरु आहे. आंबा घाटामध्ये असणाऱ्या दक्खन गावात डोंगर कटाई काम सुरु आहे. याठिकाणी असणाऱ्या कातळ दगडावर भूसुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरु आहे. यामुळे स्थानिकांना याचा त्रास होत आहे. हे गाव दरड क्षेत्र म्हणून ओळखले जाते. 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी या गावात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्याचबरोबर एका घरावर  पूर्ण दरड आल्याने मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने घरात कोणी नसल्याने लोक बचावले होते. त्यामुळे अशी गंभीर परिस्थिती असताना देखील या ठिकाणी धोकादायकरित्या सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरु आहे. 

▪️यामुळे मोठमोठा आवाज आणि दगड सर्वत्र उडत आहेत. त्याचबरोबर शाळा देखील जवळ आहे.स्थानिकांनी याठिकाणी काम देखील रोखले होते. त्याचबरोबर या क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांच्याकडे देखील निवेदन देण्यात आले आहे.तरीदेखील या ठिकाणी सुरुंगसाठी खड्डे मारण्याचे काम सुरु आहे. आंबा घाटात सुद्धा अनेक ठिकाणी अशाप्रकारे सुरुंग लावून दगड फोडण्यात आले आहे.त्यामुळे हायवे प्रशासन आणि ठेकेदार कंपनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे जरुरी आहे अन्यथा भविष्यात धोका संभवू शकतो
 
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments