भाजप च्या नेत्या उल्का विश्वासराव यांनी दिली भाजप ला सोडचिट्टी

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

 ब्रेकिंग 

भाजप च्या नेत्या उल्का विश्वासराव यांनी दिली भाजप ला सोडचिट्टी 

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच्या कडे पाठवला आपल्या पदाचा राजीनामा 
पक्षात  गेली 10 वर्षे केले होते काम!

उल्का विश्वासराव याच्या राजीनामा पत्राने उडाली आहे खळबळ!!!

नमस्कार,

राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा क्षेत्रातील माझ्या सर्व भाजपा सहकाऱ्यांना माझा नमस्कार....

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेली १० वर्षे भाजपाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करत असताना वाडी-वस्ती-मोहल्ला येथे जाऊन आपल्या सर्वांच्या साथीने पक्ष संघटन अधिक बळकट कसे करता येईल याचे काम केले.

  पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु यापुढे काम करणे कठीण झाले आहे, त्यामुळे प्रदेशाध्यक्षांकडे माझा राजीनामा सुपूर्द केला आहे. 

 आपण सर्वांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आणि जे स्नेह, प्रेम आपण दिले त्याबद्दल मी कायमच ऋणी असेन🙏

धन्यवाद...!
आपलीच.... 
सौ उल्का विश्वासराव

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org