"जलमंदिर पॅलेसचे सर्वश्रेष्ठ राजकीय युगंधर राजे
"जलमंदिर पॅलेसचे सर्वश्रेष्ठ राजकीय युगंधर राजे, महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर मंत्री जयकुमार गोरे आणि समन्वय समितीचे दिलदार संकटमोचक सुनील तात्या काटकर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली, विकासाचा ध्यास आणि जनतेचा अखंड विश्वास घेऊन धैर्यशील कदम यांची विजयाकडे दमदार वाटचाल सुरू आहे.
सांगली–सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले धैर्यशील कदम हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय देणारे, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत. ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, कार्यकर्त्यांची एकजूट आणि जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे धैर्यशील कदम हे सांगली–सातारा विधान परिषदेचे भावी नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत.
'विकास, विश्वास आणि विजय' हेच ध्येय समोर ठेवून धैर्यशील कदम यांची वाटचाल सुरू असून सांगली–सातारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे." 🚩✌️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा