देवरूख नं४ शाळेची गगनभरारी💐

सदगुरु लोकमान्य टिळक वाचनालय देवरूख आयोजित अभिवाचन स्पर्धेत देवरूख नं४ शाळेची गगनभरारी💐💐💐💐💐
देवरूख- डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून सद्गुरू लोकमान्य टिळक वाचनालय देवरुख यांचे वतीने देवरूख परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांसाठी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते त्यामध्ये प्रत्येक शाळेतून3-3 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं ४ शाळेचे विद्यार्थी
1 ) दिव्यराज योगेश शिंदे प्रथम क्रमांक
2 ) कौशिक मंदार जाखी उत्तेजनार्थ प्रथम कमांक
3 ) कु भावना दतात्रय सांवत उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक
  या विद्यार्थ्यानी सुयश संपादन केलेबद्दल शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्री वैभव थरवळ , श्री योगेश शिंदे श्री संदेश झेपले श्री श्रीकांत शिंदे यांचे शाळेच्या वतीने श्री संभाजीराव पाटील मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक तसेचं शिक्षण तज्ञ श्री संभाजी आंब्रे व सर्व पदाधिकारी , पालक यांनी शिक्षक विद्यार्थी यां चे अभिनंदन केले💐💐💐

Comments