कोकण पर्यटन रिळ स्पर्धा संपन्न
पर्यटन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कोकण पर्यटन रील स्पर्धेचा निकाल जाहीर..
कोकणातील रिलं द्वारे पर्यटन ला चालना मिळावी या हेतूने राजू भाटलेकर यांनी रत्नागिरी पर्यटन संस्था व पर्यटन संचानालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने व बाळासाहेब माने यांच्या वतीने ही बक्षिसे प्रायोजित केलेली होती. याचे परीक्षण प्रविण किणे यांनी केले.
व्हिडिओ क्वालिटी, एडिटिंग व कल्पकता या माध्यमातून याचे परीक्षण करण्यात आले.
कोकणातील सौंदर्य व शांतता टिपणारे कलाकार
यामध्ये मार्लेश्वर चे सात धबधबे लिंगेश्वर चे डोंगरावरून टिपणारा
राज लिंगायत
बुरबाड
प्रथम क्रमांक
कशेळी बीच चे सुंदर चित्रीकरण करणारे इंजिनियर
युवराज पाटील
जयगड
द्वितीय क्रमांक
मांडवी बीच चे सुंदर चित्रीकरण करणारी
सारिका बोडेकर
वेतोशी
तृतीय क्रमांक
त्याचप्रमाणे
उत्तेजनार्थ 1
चिपळूण चे पत्रकार व त्यांची कन्या गार्गी यांनी मिळून केलेले परशुराम मंदिर गार्गी सतीश कदम
उत्तेजनार्थ 2
खुशी चव्हाण
उत्तेजनार्थ 3
नरेश महाजन
4.रत्नदीप सावंत
5. जोश्ना सोहनी
6. शिवम लिंगायत
7. सुकुमार भाटवडेकर
8. श्रेयस गिरकर
9. समर्थ बिर्जे
10. अनिकेत पण दरे
11. भूषण शिंगाटे
12. ऋत्विक रंगकर्मी
13.शुभम घवाळी
14. यश मलूस्टे
15.नरेश महाजन
16. अंकेत पांढरे
17. नरेश माळी
18. समर्था बिर्जे
अनेक स्पर्धकामधून कोकण पर्यटन व शांतता टिपणारे या कलाकारांचा 27 सप्टेंबर पर्यटन दिनी व्यंकटेश हॉटेल येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे..
या स्पर्धेच्या यशानंतर लवकरच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment