गावखडी ते अक्कलकोट महापदयात्रा आजपासून

रत्नागिरी : दरवर्षी गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती महापदयात्रा काढण्यात येते. यंदा दि. २४ नोव्हेंबर ते दि. ११ डिसेंबर अशी काढण्यात येणार आहे.
गावखडी, गोळप, हातखंबा, नाणीज, करंजार, दाभोळ, कोल्हापूर, हातकणंगले, जयसिंगपूर, भोसेगाव, कुची-शेळकेवाडी, पाचगाव, सांगोला, आंधळगाव, माचनूर, सोहाळे, थोरती, कामती, तिन्हे, तोगराळी, कोन्हाळी, अक्कलकोट असा पदयात्रेचा मार्ग आहे. या महापदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment