एसटी स्टँड मध्ये अनधिकृत लाईटचे मिटर* Part 1

*एसटी स्टँड मध्ये अनधिकृत लाईटचे मिटर* Part 1


देवरुखात मंजूर भार पेक्षा एसटी स्टँड मध्ये अनेक गाळेधारकांना एकाच मिटर मधून कनेक्शन देण्यात आले आहेत.
       एम एस ई बी चे पदाधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळायच्या आधीच व व्यवस्थित काम पूर्ण व्हायच्या आधीच अनेक गोष्टी या एसटी स्टँड मध्ये आढळून येत आहेत

Comments