महत्त्वाची सरकारी कार्यालयीन कागदपत्रे गहाळ
नमस्कार🙏मी अमित प्रभाकर घनवटकर रा श्री क्षेत्र गणपतीपुळे ,रत्नागिरी.मी आज दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10. 40 च्या जनशताब्दी एक्स्प्रेस ने रत्नागिरी ते कुडाळ असा प्रवास करत होतो .त्यावेळी माझ्याकडे असलेल्या कागदपत्रांच्या 2 पिशव्या(फोल्डर) एक रंग काळा राखाडी आणि दुसरा ऑफ व्हाईट रेड (S S COMUNICATION ची)अश्या होत्या त्या रेल्वे मधून गहाळ झाल्या आहेत .सदर पिशव्यांमध्ये माझे सासरे कै श्री अशोक विष्णू महाबळ रा नेरूर कुडाळ सिंधुदुर्ग यांची सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालयीन कागदपत्रे दस्तऐवज आहेत सदर पिशवी नांदगाव रोड कणकवली कुडाळ या स्थानकादरम्यान गहाळ झाल्याचा अंदाज आहे तरी कोणालाही आढळून आल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा
आपला कृपाभिलाशी- अमित घनवटकर 9860824707, 9423048102, 02357235335, 9673049484, 7588149484
सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करावे ही विनंती🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment