जिल्ह्यातील आजची कोविड संख्या:18/02/2022

रत्नागिरी जिल्ह्यात आज ७२७ अबाधित तर १४ बाधित

▪️रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ कोरोनाबाधित रुग्ण 
▪️आज रुग्ण कोरोनामुक्त १०४,रिकव्हरी रेट ९६.७९ टक्के
▪️आज ७२७ अबाधित 
▪️जिल्ह्यात १५१ रुग्ण उपचार घेत आहेत.
▪️ जिल्ह्यात आज एकही मृत्यु नाही.

Comments