दि माँडेल ईंग्लिश स्कुल सैतवडे शाळेला अमजद बैग यांजकडुन वाँटर कुलर भेट
दि माँडेल ईंग्लिश स्कुल सैतवडे शाळेला अमजद बैग यांजकडुन वाँटर कुलर भेट दि माँडेल ईंग्लिश स्कुल सैतवडे शाळेला अमजद बैग यांजकडुन वाँटर कुलर भेट:सैतवडे प्रतिनिधि:सध्या गुलबर्गा कर्नाटक येथील श्री अमजद बैग यांजकडुन दि माँडेल ईंग्लिश स्कुल सैतवडे शाळेला वाँटर कुलर भेट स्वरुपात देण्यात आला .संस्थेच्या वतीने त्याचे पुर्ण फिटींग करुन तो आजपासुन सुरु करण्यात आला .कुलर साठी लागणारे लोखंडी बेसिन वेल्डर श्री मालगुंडकर यांनी स्वता :बनवुन दिले आणी संस्थेच्या वतीने श्री अमजद बैग आणी मालगुंडकर यांचे अभिनंदन करण्यात आले .संस्थेचे अध्यश हसन माद्रे यांनी पुर्ण संस्थेचे आभार व्यक्त केले
Comments
Post a Comment