संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात
मुंबई:
देशाचे संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत यांच्या चॉपर हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये बिपिन रावत आणि त्याच्या पत्नीचा समावेश आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
हेलिकॉप्टर क्रॅश तामिळनाडूमधील नीलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये झालं. हेलिकॉप्टर सुलुर आर्मी बेसवरून निघालं होतं. जनरल रावत यांना घेऊन हे हेलिकॉप्टप वेलिंग्टन लष्करी छावणीच्या दिशेने जात होतं.
जनरल रावत हे एक जानेवारी 2020 मध्ये देशाचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
_________________________
_________________________
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रका
Comments
Post a Comment