भाजपचे नेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी विविध शेती अवजरांची माहिती घेतली तर ट्रॅक्टर देखील स्वतः चालवून आधुनिक शेती बाबत सविस्तर चर्चा केली.
भाजपचे नेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी विविध शेती अवजरांची माहिती घेतली तर ट्रॅक्टर देखील स्वतः चालवून आधुनिक शेती बाबत सविस्तर चर्चा केली.
भाजपचे नेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याने आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करून शेती करावी व प्रगत शेतकरी बनून आपली आर्थिक उन्नती करावी असा मानस आहे...म्हणून त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना कणकवली येथे विजयश्री ऍग्रो ला भेट देऊन प्रोप्रा.. पंकज शेठ दळी यांच्या कडून विविध शेती अवजरांची माहिती घेतली तर ट्रॅक्टर देखील स्वतः चालवून आधुनिक शेती बाबत सविस्तर चर्चा केली.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923
Comments
Post a Comment