राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 'या' मोठ्या निर्णयांची शक्यता
ठाकरे सरकार आज मोठे निर्णय घेण्याची शक्यता असल्यानं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं ओबीसी वर्गाच्या राजकीय आरक्षणावर पुन्हा एकदा गदा आली आहे. त्यामुळं अडचणीत सापडलेलं महाविकास आघाडी सरकार आता कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे एसटी संपाला आज एक महिना पूर्ण होतोय. मात्र संपावर पूर्णपणे तोडगा निघालेला नाही.. तसंच शाळांबाबतच्या निर्णयाची पालक आणि विद्यार्थ्यांनाही प्रतीक्षा आहे. त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8999088923
Comments
Post a Comment