चिपळूणकरांचं स्मार्ट वर्क; बचाव समिती स्थापन करत संकटावर मात

 



चिपळूणकरांचं स्मार्ट वर्क; बचाव समिती स्थापन करत संकटावर मात


चिपळूण रत्नागिरी,

महापूर आल्यानंतर चिपळूणकर पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहेत. छोटे मोठे व्यापारी स्वतःच्या पायावर उभे राहून नव्या दमाने व्यवसाय करतायत. नागरिक , व्यापारी व पत्रकार यांनी एकत्रित येऊन चिपळूण बचाव समिती स्थापन केली .लवकरच चिपळूणमध्ये बचाव समितीचे बॅनर झळकणार आहे.रिक्षा फिरवून जनजागृती करून कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत. भविष्यात पुन्हा पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चिपळूणकरांचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान चिपळूकरांना शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी ही मागणी करण्यात येत आहे.

....................................

टिप्पण्या

news.mangocity.org