शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या इशाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अखेर पुन्हा सुरू


 शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या इशाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अखेर पुन्हा सुरू

गेल्या दीड वर्षापासून अधिक काळ ठप्प असलेली येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्‍वरूढ पुतळ्याचे काम शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या यांच्या इशाऱ्यामुळे  अखेर पुन्हा सुरू झाले. नगरपालिका प्रशासन तसेच ठेकेदार यांच्यामध्ये चर्चा करून बाळा कदम यांनी काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आणि शनिवारपासून पुन्हा कामाला सुरूवात झाली आहे. आता पुन्हा काम थांबल्यास थेट रस्त्यावर उतरू असा इशारा देखील बाळा कदम यांनी दिला आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या