समुद्री दीनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे जाळी वाटप

 







समुद्री दीनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी  तर्फे जाळी वाटप

जागतिक समुद्री दीनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रत्नागिरी शहर तर्फे मांडवी येथील ऊत्तेश वारंग,प्रसाद सुर्वे, अन्या पाटील, सिद्धेश् शिवलकर या मच्छीमारांना जेष्ठ नेते कुमारजी शेट्ये साहेब, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले यांच्या हस्ते जाळी वाटप करण्यात आली.


....................................

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या