मालगुंड, रत्नागिरी कवि केशवसुत जयंती महोत्सव
मालगुंड, रत्नागिरी कवि केशवसुत जयंती महोत्सव
मालगुंड, रत्नागिरी
आज ७ ऑक्टोबर. कवी केशवि केशवसुत स्मारकात उत्साहात साजरा करण्यात येतो आहे.
या निमित्ताने कवी केशवि केशवसुतांची जयंती. हा जयंती महोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या मालगुंड रत्नागिरी येथील कवि केशवसुतवसुत स्मारक समिती मालगुंड , को. म. सा. प. शाखा - मालगुंड व युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती महोत्सवाचे उद्घाटन दुपारी २:०० वाजता गजानन पाटील - अध्यक्ष, कवी केशवसुत स्मारक मालगुंड, व नलिनी खेर - अध्यक्ष, को. म. सा. प. शाखा - मालगुंड, यांचे शुभहस्ते होणार असून यावेळी प्रसिद्ध व्याख्याते तथा कोमसाप केंद्रीय सचिव माधवजी अंकलगे यांचे केशवसुतांनी केलेल्या तत्कालीन समाज रूढींवरील कविता प्रहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तसेच अमेय धोपटकर आणि सहकारी यांचा केशवसुतांच्या कवितांचा मागोवा हा कार्यक्रम सादर करण्यात येईल आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांचे काव्यसंमेलन अरुण मोर्ये कोमसाप जिल्हाध्यक्ष, युवाशक्ती रत्नागिरी दक्षिण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
हा संपूर्ण कार्यक्रम गजानन पाटील - अध्यक्ष, कवी केशवसुत स्मारक मालगुंड,व नलिनी खेर - अध्यक्ष, को. म. सा. प. शाखा - मालगुंड, यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.
दिनांक - ७ ऑक्टोबर २०२१
वार - गरूवार
वेळ - दुपारी ठीक - ०३:०० वाजता
स्थळ - कवी केशवसुत स्मारक, मालगुंड.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, खजिनदार विद्याधर तांदळे, रामानंद लिमये, स्मिता बापट,उमेश भणसारी, व मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, यांचे कार्यकारिणी सदस्य मेहनत घेत आहेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा